आंतरराष्ट्रीय संस्कृत वर्णमाला लिप्यंतरण (इंग्रजी: International Alphabet of Sanskrit Transliteration) एक लोकप्रिय लिप्यंतरण योजना आहे जी कि ब्राम्ही लिपी घराण्याचे क्षतिशून्य (लॉसलेस) रोमनकरणसाठी वापरली जाते. यात आस्की मध्ये नसलेल्या चिन्हांचे पण उपयोग होतात. या व्यतिरिक्त लॅटिन लिपीतल्या छोट्या आणि मोठ्या अक्षरांचा पण प्रयोग होतो.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →आंतरराष्ट्रीय संस्कृत वर्णमाला लिप्यंतरण
या विषयातील रहस्ये उलगडा.