आंतरराष्ट्रीय लघु चित्रपट महोत्सव

चला या जगात एक खोल डुबकी मारूया.

आंतरराष्ट्रीय लघुचित्रपट महोत्सव,पुणे या लघुचित्रपट महोत्सवाची सुरुवात २०१६ मध्ये झाली, पहिला आंतरराष्ट्रीय लघुचित्रपट महोत्सव १५ ऑगस्ट २०१६ ला पुणे म.न.पा येथे संपन्न झाला. पहिल्या महोत्सवा-दरम्यान 34 शॉर्ट फिल्मचे स्क्रिनिंग केले गेले व विजेत्याना बक्षीस देण्यात आले. सप्टेंबर २०१७ मध्ये दुसरा आंतरराष्ट्रीय लघुचित्रपट महोत्सव,पुणे हा गंजपेठ सावित्रबाई ऑडिटोरियम येथे पार पडला. २०१८ मध्ये आंतरराष्ट्रीय लघुचित्रपट महोत्सव,पुणे सप्टेंबर २०१८ मध्ये विजय टॉकीज येथे प्रायोजित आहे. या वर्षी ११११ लघुचित्रपट प्रदर्शित करून विश्वविक्रम नोंदवला जाणार आहे.आंतरराष्ट्रीय लघु चित्रपट महोत्सव पुणे चे आयोजन शिवस्वराज्य प्रतिष्ठान महाराष्ट्र व अमोल भगत मीडिया यांच्या मार्फत केले जाते.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →