इ.स. १९४७ मध्ये भारतापासून वेगळ्या झालेल्या पाकिस्तानला १९५२ च्या सप्टेंबरमध्ये कसोटी दर्जा प्राप्त झाला. पाकिस्तानने १६ ऑक्टोबर १९५२ रोजी दिल्लीच्या फिरोजशाह कोटला मैदानावर भारताविरुद्ध कसोटी पदार्पण केले.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →आंतरराष्ट्रीय क्रिकेट, १९५२-५३
याचे महत्त्व तुम्हाला आश्चर्यचकित करेल.