आंतरराष्ट्रीय क्रिकेट, १९९२-९३

एका नवीन दृष्टिकोनातून पहा.

१९९२ च्या सुरुवातीस झिम्बाब्वे क्रिकेट संघाला कसोटी दर्जा देण्यात आला. झिम्बाब्वेने आपल्या मायभूमीत भारताविरुद्ध् १८ ऑक्टोबर १९९२ रोजी हरारे येथे कसोटी पदार्पण केले.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →