आंतरराष्ट्रीय क्रिकेट, १९४३-४४

याचे महत्त्व तुम्हाला आश्चर्यचकित करेल.

१९४३-४४ आंतरराष्ट्रीय क्रिकेट हंगाम सप्टेंबर १९४३ ते एप्रिल १९४४ पर्यंत होता. दुसऱ्या महायुद्धामुळे या हंगामात कोणत्याही आंतरराष्ट्रीय स्पर्धांचे आयोजन करण्यात आले नव्हते.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →