१९४१-४२ आंतरराष्ट्रीय क्रिकेट हंगाम सप्टेंबर १९४१ ते एप्रिल १९४२ पर्यंत होता. दुसऱ्या महायुद्धामुळे सर्व आंतरराष्ट्रीय स्पर्धा रद्द झाल्या. या हंगामात ऑस्ट्रेलिया, भारत, दक्षिण आफ्रिका आणि वेस्ट इंडीजचे देशांतर्गत हंगाम होते.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →आंतरराष्ट्रीय क्रिकेट, १९४१-४२
थोडक्यात पण महत्त्वाचे.