आंतरराज्य महामार्ग म्हणजे दोन राज्यांना जोडणारा हमरस्ता होय. असे महामार्ग बहुतेक मोठ्या क्षेत्रफळांच्या देशात आढळतात. भारत, अमेरिका, रशिया आदी देशात अशा मार्गांचे जाळे दिसून येते.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →आंतरराज्य महामार्ग प्रणाली
या विषयावर तज्ञ बना.