अहान शेट्टी (जन्म: २८ डिसेंबर १९९५) हा एक भारतीय अभिनेता आहे जो हिंदी चित्रपटांमध्ये काम करतो. अभिनेता सुनील शेट्टी यांचा हा मुलगा असून, त्याने आपल्या अभिनय कारकिर्दीची सुरुवात तडप (२०२१) या अॅक्शन प्रणय चित्रपटातून केली, ह्या चित्रपटासाठी त्याला आयफा पुरस्कार (डेब्यू अभिनेता) मिळाला होता.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →अहान शेट्टी
याची कहाणी तुम्हाला माहित आहे का?