अस्थिबंधन

चर्चा करण्यासाठी एक आकर्षक विषय.

अस्थिबंधन

अस्थिबंधन (इंग्रजी ligament) हा तंतुमय संयोजी ऊतक आहे. ही उती हाडांना इतर हाडांशी जोडते. याला आर्टिक्युलर लिगामेंट , आर्टिक्युलर लारुआ , तंतुमय अस्थिबंधन किंवा खरे अस्थिबंधन असेही म्हणतात . शरीरातील अस्थि जागेवर राखण्यासाठी अस्थिबंधन फार महत्त्वाचे असते. अस्थिबंधन एका हाडांना दुस-या हाडाशी जोडतात. अस्थिबंधन हाडे इतर हाडांना जोडून सांधे तयार करतात. यांच्या पेशी बहुदा परत निर्माण होत नाहीत. अस्थिबंधनांचा अभ्यास डेस्मोलॉजी म्हणून ओळखला जातो. अस्थिबंधन उती तणावाखाली असताना या हळूहळू ताणतात आणि तणाव काढून टाकल्यावर त्यांच्या मूळ आकारात परत येतात.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →