अशोक हांडे

याची कहाणी तुम्हाला माहित आहे का?

अशोक हांडे हे एक मराठी गायक, पटकथाकार, लेखक, दिग्दर्शक व नाटककार आहेत. ते 'चौरंग' या त्यांच्या संस्थेमार्फत लोककलेला व नाट्यकलेला प्रोत्साहन देण्याचे कार्य करीत आहेत.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →