प्रा.अशोक रामजी उइके मराठी राजकारणी आहेत. हे राळेगाव मतदारसंघातून भारतीय जनता पक्षाकडून महाराष्ट्राच्या चौदाव्या विधानसभेवर निवडून गेले. आदिवासी विकास मंत्री आहेत. चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री आहेत.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →अशोक उइके
एका नवीन दृष्टिकोनातून पहा.