अशी ही बनवाबनवी हा सचिन पिळगांवकरने दिग्दर्शित केलेला एक लोकप्रिय मराठी चित्रपट आहे. मराठी चित्रसृष्टीत विनोदी चित्रपटांच्या आलेल्या लाटेतील हा एक विशेष महत्त्वाचा चित्रपट असून अजूनही रसिकांत लोकप्रिय आहे.
मराठी भाषेतील अफाट यशानंतर हा चित्रपट इ.स. १९९१ मध्ये तेलुगू भाषेत चित्रम भल्लारे विचित्रम , इ.स २००३ मध्ये कन्नड भाषेत ओलू सार बारी ओलू , इ.स २००९ मध्ये हिंदी भाषेत पेईंग गेस्ट , इ.स २०१४ मध्ये पंजाबी भाषेत Mr & Mrs 420 तर इ.स २०१७ मध्ये बंगाली भाषेत जिओ पगला अशा नावांंनी पुनर्निर्मित झाला.
अशी ही बनवाबनवी
तुम्हाला हे नक्कीच माहित नसेल!