अवेस्तन भाषा तथा झेंद भाषा ही प्राचीन पर्शिया (इराण) मधील भाषा. ही भाषा वैदिक भाषेची भगिनी भाषा आहे.
झोराष्ट्रीय धर्माचा धर्म ग्रंथ झेंद अवेस्ता या भाषेत लिहिलेला असल्याने या भाषेला अवेस्तन असे नाव आहे.
आधुनिक फारसी भाषेवरही या भाषेचा प्रभाव आहे.
अवेस्तन भाषा
हा लेख तुमचा दृष्टिकोन बदलेल.