अवधी ही भारत देशामधील एक भाषा आहे. प्रामुख्याने हिंदीची एक बोलीभाषा असलेली अवधी भारताच्या उत्तर प्रदेश राज्यातील ऐतिहासिक अवध भूभागामध्ये बोलली जाते. जगातील सुमारे ३.८ कोटी लोकांद्वारे वापरली जात असलेली अवधी भाषिकांच्या संख्येनुसार जगातील २९व्या क्रमांकाची भाषा आहे.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →अवधी भाषा
याचे महत्त्व तुम्हाला आश्चर्यचकित करेल.