अल्तुराश आर्ट

एक संपूर्ण मार्गदर्शक तुमच्यासाठी.

अल्तुराश आर्ट ही संयुक्त अरब अमिरातीच्या दुबई शहरामधील आंतरराष्ट्रीय आर्ट गॅलरी आणि लिलाव कंपनी आहे. याची स्थापना २०१० साली झाली होती .हे आधुनिक व समकालीन कला कित्येक कलाकारांच्या कलेचे प्रतिनिधित्व करते.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →