अलेक्सांद्र इसायेविच सोल्झेनित्सिन (IPA: /soʊlʒəˈniːtsɨn/ रशियन: Алекса́ндр Иса́евич Солжени́цын, रशियन उच्चार: [ɐlʲɪˈksandr ɪˈsaɪvʲɪtɕ səlʐɨˈnʲitsɨn]) (डिसेंबर ११, इ.स. १९१८ - ऑगस्ट ३, इ.स. २००८) हा रशियन लेखक व इतिहासकार होता. याला इ.स. १९७० साली साहित्यासाठीचे नोबेल पारितोषिक मिळाले.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →अलेक्सांद्र सोल्झेनित्सिन
तुमचे ज्ञान वाढवण्यासाठी वाचा.