मुहम्मद अहसान अली खान (१३ डिसेंबर, १९९०:अटक, पाकिस्तान - हयात) हा अमेरिकाच्या क्रिकेट संघाकडून २०१९ पासून क्रिकेट खेळणारा खेळाडू आहे. हा उजव्या हातानाे जलद-मध्यमगती गोलंदाजी आणि फलंदाजी करतो.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →अली खान
एक संपूर्ण मार्गदर्शक तुमच्यासाठी.