अलिकिप्पा अमेरिकेच्या पेनसिल्व्हेनिया राज्यातील शहर आहे. पिट्सबर्गचे उपनगर असलेले हे शहर ओहायो नदीकाठी वसलेले आहे. २०१० च्या जनगणनेनुसार येथील जनसंख्या ९,४३८ होती.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →अलिकिप्पा (पेनसिल्व्हेनिया)
याबद्दल तुम्हाला सर्वकाही माहित आहे का?