अर्हत

जाणून घ्या आश्चर्यकारक तथ्ये.

अर्हत

अर्हत किंवा अर्हंत ही थेरवादी बौद्ध धम्मातील संज्ञा असून त्याचा अर्थ "जो योग्यतापूर्ण तथा मौलिक आहे" असा होय. "परिपूर्ण व्यक्ती" किंवा निर्वाण "अवस्था प्राप्त व्यक्ती. अरहंत म्हणजे दिव्यत्व प्राप्त भिक्खू वा भिक्खूणी ज्यांचे मन सर्वस्वी द्वेष, दुःख, भ्पम ह्यापासूनमुक्त असते. बौद्ध परंपरेरील अन्य अर्थाने ज्ञान प्राप्तीच्या मार्गाने जाणारा परंतु बुद्धत्व प्राप्ती न झालेला भिक्खू वा भिक्खूणी.

बौद्ध धम्माच्या विविध संघ व प्रांतात, शतकानुशतके या संज्ञेबद्दलची समज बदलत गेलेली आहे. अर्हत संज्ञेचे क्षेत्र प्राथमिक बौद्ध संप्रदायात तथा संघात पहावयास मिळते.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →