अरुण कुमार सागर

तुमचे ज्ञान वाढवण्यासाठी वाचा.

अरुण कुमार सागर हे भारतीय राजकारणी आहेत. हे शाहजहानपूर मतदारसंघातून (उत्तर प्रदेश) भाजपतर्फे १७व्या आणि १८व्या लोकसभेवर निवडून गेले.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →