अरुंधती रॉय (मल्याळम: അരുന്ധതി റോയ് ; बंगाली: অরুন্ধতি রায় ) ( २४ नोव्हेंबर, इ.स. १९६१ - हयात) अरुंधती रॉय यांचे पूर्ण नाव सुझाना अरुंधती रॉय आहे. या भारतीय साहित्यिक आणि सामाजिक कार्यकर्त्या आहेत. त्यांच्या द गॉड ऑव्ह स्मॉल थिंग्ज कादंबरीने इ.स. १९९७ वर्षीचा बुकर पुरस्कार जिंकला होता. रॉय यांच्या दोन पटकथा आणि अनेक लेखसंग्रहही प्रसिद्ध आहेत. अनेक सामाजिक, पर्यावरणविषयक आणि राजकीय मुद्द्यांवर रॉय यांचे लेखन भारतात वादग्रस्त ठरले आहे.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →अरुंधती रॉय
तुमचे ज्ञान वाढवण्यासाठी वाचा.