अरुंडेल कॅसल क्रिकेट मैदान हे इंग्लंडच्या अरुनडेल शहरातील एक मैदान होते. प्रामुख्याने हे मैदान क्रिकेट साठी वापरण्यात येत असे.
२८ जुलै १९९३ रोजी इंग्लंड आणि वेस्ट इंडीज या दोन संघांमध्ये या मैदानावरचा पहिला महिला आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामना खेळवला गेला. तसेच याच दोन संघांदरम्यान १२ सप्टेंबर २०१२ रोजी या मैदानावरचा पहिला महिला आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामना खेळवला गेला.
अरुंडेल कॅसल क्रिकेट मैदान
थोडक्यात पण महत्त्वाचे.