अरारिया

या विषयावर तज्ञ बना.

अरारिया

अरारिया हे भारताच्या बिहार राज्याच्या अरारिया ह्याच नावाच्या जिल्ह्याचे मुख्यालय आहे. अरारिया शहर बिहार राज्याच्या उत्तर-पूर्व भागात नेपाळ देशाच्या सीमेजवळ स्थित आहे. २०११ साली अरारियाची लोकसंख्या सुमारे ७९ हजार होती. राष्ट्रीय महामार्ग २७ हा भरतामधील एक प्रमुख महामार्ग अरारियामधून धावतो.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →