अयुब राष्ट्रीय स्टेडियम

याचे महत्त्व तुम्हाला आश्चर्यचकित करेल.

अयुब नॅशनल स्टेडियम (पूर्वी बलुचिस्तान क्रिकेट असोसिएशन मैदान) हे एक पाकिस्तानस्थीत क्वेट्टा शहरात वसलेले एक मैदान आहे. प्रामुख्याने हे मैदान क्रिकेट व फुटबॉलसाठी वापरण्यात येते. १ ऑक्टोबर १९७८ रोजी भारत-पाकिस्तान यांच्यामध्ये या मैदानावर पहिला आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामना खेळविण्यात आला.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →