अम्मनूर माधव चाकियार (१३ मे १९१७ - २ जुलै २००८) हे केरळमधील मूळ कुटियाट्टमचे प्रवीण कलाकार होते. कुटियाट्टम हे मूळ संस्कृत नाट्यप्राकर आहे . पूर्वी मंदिरात सादर होत असलेल्या ह्या नाट्यप्राकराला सार्वजनिक कार्यक्रमांमध्ये सादर करण्यासाठी ते प्रख्यात आहे.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →अम्मनूर माधव चाकियार
या विषयावर तज्ञ बना.