अमृता पाटील

या विषयावर तज्ञ बना.

अमृता पाटील

अमृता पाटील (जन्म: १९ एप्रिल, १९७९ - हयात) ही एक भारतीय 'सचित्र कादंबरी' (graphic novel) लेखिका आणि चित्रकार आहे. हा एक असा प्रकार आहे की ज्यात शब्द आणि चित्रांच्या मिश्रणाद्वारे कथानक मांडले जाते.

पाटीलचे बालपण गोव्यात गेले, जिथे तिचे वडील भारतीय नौदलात सेवारत होते. तिने 'गोवा कॉलेज ऑफ आर्ट'मधून बॅचलर ऑफ फाइन आर्ट्स पदवी (१९९९) आणि बोस्टनमधील 'टफ्ट्स विद्यापीठाच्या स्कूल ऑफ द म्युझियमऑफ फाइन आर्ट्स'मधून मास्टर ऑफ फाइन आर्ट्स पदवी (२००४) मिळवली.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →