अमित साध

एका नवीन दृष्टिकोनातून पहा.

अमित साध

अमित साध (जन्म ५ जून १९७९, दिल्ली) हा एक भारतीय अभिनेता आहे जो अनेक चित्रपट आणि दूरचित्रवाणीमधील त्याच्या कामासाठी ओळखला जातो. काय पो छे (२०१३), सुलतान (२०१६) आणि गोल्ड (२०१८) यांसारख्या चित्रपटांमधील अभिनयासाठी तो प्रसिद्ध आहे. अलिकडच्या वर्षांत, तो वेब सीरिजमधील भूमिकांसाठी प्रसिद्ध झाला आहे. ॲमेझॉन प्राइम व्हिडिओवरील ब्रेथ (२०१८, २०, २२) मध्ये त्याने इन्स्पेक्टर कबीर सावंतची भूमिका केली होती आणि लोकांना त्याचा अभिनय खूप आवडला. ह्यासाठी त्यांनी ड्रामा मालिकेतील सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्याचा फिल्मफेअर ओटीटी पुरस्कार जिंकला.

नच बलिये १ आणि बिग बॉस १ या रिॲलिटी शोमध्ये तो दिसला. सोनी एंटरटेनमेंट दूरचित्रवाणीवर प्रसारित झालेल्या दुर्गेश नंदिनीमध्ये त्याने क्षितिजची भूमिका केली होती.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →