अमरेंद्र गाडगीळ (जन्म : २५ जून १९१९; - ३ जानेवारी १९९४) हे एक मराठी लेखक, दैवतकोशकार आणि बालसाहित्यकार होते. ते मराठी बालकुमार साहित्य चळवळीचे प्रवर्तक आणि गोकुळ या मुलांच्या मासिकाचे संपादक होते. ते इ.स. १९८१ साली इचलकरंजी येथे झालेल्या चौथ्या बालकुमार साहित्य संमेलनाचे अध्यक्ष होते.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →अमरेंद्र लक्ष्मण गाडगीळ
थोडक्यात पण महत्त्वाचे.