अभिजात जोशी

यामागील विज्ञान आणि इतिहास.

अभिजात जोशी (जन्म: १ डिसेंबर १९६९) एक भारतीय पटकथा लेखक, चित्रपट दिग्दर्शक, निर्माता आणि संपादक आहे जो हिंदी चित्रपटसृष्टीत काम करतो. लगे रहो मुन्ना भाई (२००६), ३ इडियट्स (२००९), पी.के. (२०१४) आणि संजू (२०१८) साठी पटकथा लेखक म्हणून विनोद चोप्रा प्रॉडक्शन आणि दिग्दर्शक राजकुमार हिरानी यांच्या सोबत त्यांनी काम केले आहे. ते ओहायो येथील ऑटरबीन विद्यापीठात इंग्रजीचे प्राध्यापक आहेत.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →