अब्दुल्ला फझल (जन्म १६ जानेवारी २००३) हा 'रावळपिंडीझ' संघाकडून खेळणारा पाकिस्तानी क्रिकेट खेळाडू आहे. फझल हा डावखुरा सलामीवीर फलंदाज आहे. त्याचा जन्म कराची, सिंध, पाकिस्तान येथे झाला.
त्याने ८ मे २०२६ रोजी मीरपूर, ढाका येथे बांगलादेशविरुद्ध कसोटी क्रिकेटमध्ये पदार्पण केले.
अब्दुल्ला फजल
या विषयातील रहस्ये उलगडा.