हि अफगाणिस्तानच्या कसोटी क्रिकेट खेळाडूंची नामसूची आहे. कसोटी सामना आंतरराष्ट्रीय संघात खेळला जातो. नामसूची खेळाडू क्रमांकाप्रमाने (पदार्पण) मांडली आहे. अफगाणिस्तानने १४ जून २०१८ रोजी भारताविरुद्ध पहिला कसोटी सामना खेळला.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →अफगाणिस्तानच्या कसोटी क्रिकेट खेळाडूंची यादी
या विषयातील रहस्ये उलगडा.