अफगाणिस्तान क्रिकेट संघाचा झिम्बाब्वे दौरा, २०२४-२५

याबद्दल तुम्हाला सर्वकाही माहित आहे का?

अफगाणिस्तान क्रिकेट संघाचा झिम्बाब्वे दौरा, २०२४-२५

अफगाणिस्तान क्रिकेट संघाने झिम्बाब्वे क्रिकेट संघासोबत खेळण्यासाठी डिसेंबर २०२४ आणि जानेवारी २०२५ मध्ये झिम्बाब्वेचा दौरा केला. या दौऱ्यात दोन कसोटी, तीन एक दिवसीय आंतरराष्ट्रीय (वनडे) आणि तीन ट्वेंटी-२० आंतरराष्ट्रीय (टी२०आ) सामन्यांचा समावेश होता. ऑक्टोबर २०२४ मध्ये, झिम्बाब्वे क्रिकेटने (जेडसी) या दौऱ्यासाठी निश्चित केले.

२९ नोव्हेंबर रोजी झिम्बाब्वे क्रिकेटने मालिकेचे वेळापत्रक बदलले.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →