अफगाणिस्तान पुरुष क्रिकेट संघाने फेब्रुवारी २०२३ मध्ये तीन ट्वेंटी-२० आंतरराष्ट्रीय (टी२०आ) सामने खेळण्यासाठी संयुक्त अरब अमिरातीचा दौरा केला. या दौऱ्याच्या तारखा जानेवारी २०२३ मध्ये निश्चित झाल्या. नोव्हेंबर २०२२ मध्ये, अफगाणिस्तान क्रिकेट बोर्डाने अमिराती क्रिकेट बोर्डासोबत युएईमध्ये घरचे सामने खेळण्यासाठी पाच वर्षांच्या करारावर स्वाक्षरी केली. कराराचा एक भाग म्हणून आयोजित करण्यात आलेली दोन्ही बाजूंमधील ही पहिली वार्षिक मालिका होती.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →अफगाणिस्तान क्रिकेट संघाचा संयुक्त अरब अमिराती दौरा, २०२२-२३
एक संपूर्ण मार्गदर्शक तुमच्यासाठी.