अपारलिंगी

हा लेख तुमचा दृष्टिकोन बदलेल.

अपारलिंगी व्यक्ती म्हणजे असे लोक ज्यांची लिंग ओळख त्यांच्या जन्मतः नियुक्त लिंगाशी जुळते. उदाहरणार्थ, एखादी व्यक्ती जी स्त्री म्हणून स्वतःला ओळखते आणि जन्मावेळी तिला स्त्री म्हणून ओळखले जाते ती एक अपारलिंगी महिला आहे. या शब्दाच्या विरुद्ध अर्थाचा शब्द पारलिंगी आहे.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →