अन्न व औषध प्रशासन विभाग (महाराष्ट्र शासन)

तुमचे ज्ञान वाढवण्यासाठी वाचा.

अन्न व औषध प्रशासन विभाग मंत्रालय हे महाराष्ट्र शासनचे एक मंत्रालय आहे. महाराष्ट्र राज्याच्या विकासासाठी वार्षिक योजना तयार करण्याची जबाबदारी आहे.



मंत्रालयाचे नेतृत्व कॅबिनेट स्तरावरील मंत्री करतात. नरहरी झिरवळ हे सध्या अन्न व औषध प्रशासन विभाग कॅबिनेट मंत्री आहेत.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →