अनुस्वार

तुम्हाला हे नक्कीच माहित नसेल!

अनुस्वार म्हणजे ज्या अक्षराचा उच्चार नाकातून करायचा त्याच्या डोक्यावर ं असे जे चिन्ह दिले जाते त्यास म्हणतात. अनुस्वार दिलेल्या अक्षरातून कोणते अक्षर उच्चारायचे, हे त्यानंतर येणाऱ्या अक्षरावर अवलंबून असते. शिवण्या

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →