चर्चा करण्यासाठी एक आकर्षक विषय.



(आंतरराष्ट्रीय उच्चारानुरूप अक्षर पद्धती/ə/or/ä/)

अ हा मराठी भाषेतील एक वर्ण आहे. अ हा १२ स्वरांपैकी एक 'ऱ्हस्व स्वर' आहे.

मराठी वर्णमालेतील मूलध्वनी, पहिला वर्ण, पहिला स्वर असलेल्या 'अ' चे तीन भिन्न उच्चार होतात, पण संस्कृतप्रमाणे 'अ' चा दीर्घोच्चार 'आ' होत नाही. संत ज्ञानेश्वर 'अ' काराची तुलना गणपतीच्या पायांशी करतात. 'अ' हा मराठी भाषेतील पहिला वर्ण असल्यामुळे पारंपरिकरित्या लहान मुलांकडून शुभमुहूर्तावर खासकरून दसरा सणाच्या दिवशी पाटी पेन्सिलच्या साहाय्याने गिरवून घेतले जात असे.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →