अनुष्का मनचंदा उर्फ किस नुका (११ फेब्रुवारी, १९८४ - ) ही एक भारतीय गायिका, संगीत निर्माता, संगीतकार, अभिनेत्री आणि माजी व्हीजे आहे. ती इंडीपॉप गर्ल ग्रुप व्हिवा! ची सदस्य म्हणून प्रसिद्ध झाली. २०१८ मध्ये तिने किस नुका हे टोपणनाव घेतले.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →अनुष्का मनचंदा
एका नवीन दृष्टिकोनातून पहा.