अनुवंशशास्त्र वंश सातत्याचा अभ्यास करणारी एक स्वतंत्र विज्ञानशाखा आहे. या शाखेचा विकास अठराव्या शतकानंतर झाला.
चार्ल्स डार्विनयांच्या नैसर्गिक निवडीचे तत्त्व या संकल्पनेचे स्पष्टीकरण देण्याच्या प्रयत्नात अनुवंशशास्त्र आणि सूक्ष्मजीवशास्त्र यांचा विकास झाला असेही मानण्यात येते.
अनुवंशशास्त्र
यामागील विज्ञान आणि इतिहास.