अनुराधा मराठे

थोडक्यात पण महत्त्वाचे.

अनुराधा मराठे (जन्म : १५ जुलै १९५१) या शास्त्रीय आणि सुगम संगीत गाणाऱ्या एक मराठी गायिका आहेत. त्या पंडित त्र्यंबकराव जानोरीकर यांच्या शिष्या आहेत. गायिका अंजली मराठे-कुलकर्णी ही अनुराधा मराठे यांची कन्या असून गायक-संगीतकार डॉ.सलील कुलकर्णी हे त्यांचे जावई आहेत.

अनुराधा मराठे यांनी 'मंत्र' या मराठी चित्रपटात काम केले आहे.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →