डाॅ. अनुराधा औरंगाबादकर या पाकक्रियांवर पुस्तके लिहिणाऱ्या लेखिका आहेत. हंस-मोहिनी-नवल मासिकांचे संस्थापक-संपादक अनंत अंतरकर हे त्यांचे वडील होत. आपल्या वडिलांवर त्यांनी 'अंतरकर एक चिकित्सक अभ्यास : लेखक व हंस, मोहिनी, नवलची वाङ्मयीन कामगिरी' नावाचा पीएच.डीचा प्रबंध लिहिला आहे.
औरंगाबादकर यांनी नाशिकच्या गावकरी दैनिकात काम केले.
अनुराधा औरंगाबादकर
तुम्हाला हे नक्कीच माहित नसेल!