अनिल तानाजी सपकाळ

याबद्दल तुम्हाला सर्वकाही माहित आहे का?

डॉ. अनिल तानाजी सपकाळ (जन्म : १३ डिसेंबर, १९६६) हे एक मराठी नाटककार, चित्रपटकथा लेखक व समीक्षक साहित्यिक आहेत. मुंबई विद्यापीठाच्या मराठी विभागाचे ते प्रमुख आहेत. तसेच ते फुले आंबेडकर अध्यासन मुंबई विद्यापीठचे समन्वयक व गुरुदेव टागोर तौलनिक साहित्य अध्यासन, मुंबई विद्यापीठ, मुंबईचे प्रभारी विभागप्रमुख आहेत.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →