अनिता रेड्डी या कर्नाटकातील एक भारतीय सामाजिक कार्यकर्त्या आहेत आणि असोसिएशन फॉर व्हॉलेंटरी ॲक्शन अँड सर्व्हिसेस (एव्हीएएस) च्या संस्थापिका आहेत. कर्नाटक आणि आंध्र प्रदेशातील झोपडपट्टीवासीयांच्या पुनर्वसन आणि उत्थानासाठी केलेल्या त्यांच्या सेवांसाठी ओळखल्या जातात. त्या द्वारका आणि ड्रिक फाउंडेशनच्या व्यवस्थापकीय विश्वस्त आहेत. मुलांच्या शिक्षणासाठी आणि महिलांच्या उपजीविकेसाठी काम करतात. भारत सरकारने २०११ मध्ये पद्मश्री या चौथ्या सर्वोच्च नागरी पुरस्काराने अनिता रेड्डी यांना सन्मानित केले.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →अनिता रेड्डी
यामागील विज्ञान आणि इतिहास.