अद्रास्तिआ हा गुरूचा उपग्रह Jupiter XV या नावानेही ओळखला जातो. तो गुरूच्या आतील चार उपग्रहांपैकी आकाराने सर्वात लहान आहे. त्याचा गुरूभोवतीचा भ्रमणकाळ स्वतःभोवती फिरण्याच्या काळापेक्षा कमी आहे.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →अद्रास्तिया (उपग्रह)
तुमचे ज्ञान वाढवण्यासाठी वाचा.