अतरंगी रे हा २०२१ चा भारतीय हिंदी -भाषेतील रोमँटिक फॅन्टसी कॉमेडी ड्रामा चित्रपट आहे. हा आनंद एल. राय दिग्दर्शित आणि हिमांशू शर्मा यांनी लिहिलेला आहे. या चित्रपटात धनुष, सारा अली खान आणि अक्षय कुमार यांच्या प्रमुख भूमिका आहेत. या चित्रपटात रिंकू नावाच्या मुलीची कथा आहे जी सज्जाद नावाच्या जादूगाराच्या प्रेमात पडते. तिचे जबरदस्तीने डॉ. विशूशी लग्न लावून दिले जाते. विशू लवकरच रिंकूच्या प्रेमात पडतो पण जेव्हा सज्जाद परत येतो तेव्हा प्रेमाचा त्रिकोण विचित्र होतो.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →अतरंगी रे
याबद्दल तुम्हाला सर्वकाही माहित आहे का?