अटल टिंकरींग प्रयोगशाळा हा भारतात विज्ञान संशोधनास चालना देण्यासाठीचा एक उपक्रम आहे.
भारतात दहा लाख बाल संशोधक निर्माण करण्याच्या हेतूने अटल टिंकरींग प्रयोगशाळा (ए.टी.एल. - अटल) या उपक्रमाची सुरुवात अटल संशोधन मिशनतर्फे करण्यात आली आहे. या उपक्रमांतर्गत भारतभर ९०० पेक्षा जास्त शाळा अटल टिंकरींग प्रयोगशाळांची स्थापना करण्यासाठी निवडण्यात आल्या आहेत.
या योजनेचा उद्देश बालकांमध्ये कुतूहल, सर्जनशीलता आणि कल्पकता निर्माण करणे असा आहे.
अटल टिंकरींग प्रयोगशाळा
या विषयातील रहस्ये उलगडा.