अगेन्स्ट द मॅडनेस ऑफ मनु या पुस्तकात डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या ब्राह्मणी पितृसत्तेवरील लिखाणाचे संकलन केलेले आहे. हे संकलन भारतातील स्त्रीवादी समाजशास्त्रज्ञ शर्मिला रेगे यांनी केले व २०१३ मध्ये नवयान प्रकाशन द्वारा प्रकाशित झाले.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →अगेन्स्ट द मॅडनेस ऑफ मनु (पुस्तक)
याची कहाणी तुम्हाला माहित आहे का?