अक्षांश

एका नवीन दृष्टिकोनातून पहा.

अक्षांश

पृथ्वीवरील एखाद्या ठिकाणाचे विषुववृत्तापासून उत्तर अथवा दक्षिणेकडील अंशात्मक अंतर अक्षांश या प्रमाणाने मोजले जाते. अर्थात एखाद्या ठिकाणाचा अक्षांश हा पृथ्वीच्या मध्यापासून त्या ठिकाणापर्यंत काढलेल्या रेषेचा विषुववृत्ताच्या प्रतलाशी होणारा कोन होय. साधारणपणे हा कोन अंशांमध्ये दर्शवितात. हा कोन विषुववृत्ताशी 0° पासून उत्तर अथवा दक्षिण धृवापर्यंत 90° असा बदलतो.

अक्षांश हे प्रमाण सर्वसाधारणपणे phi,







ϕ









{\displaystyle \phi \,\!}



या ग्रीक अक्षराने दर्शविले जाते.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →