भरत कालिचरण तथा अक्कू यादव (१९७१/१९७२ - १३ ऑगस्ट, २००४) हा एक भारतीय नृशंस गुंड होता. his youngest victim being a 10-year-old girl.
अनेक खून आणि बलात्कार केल्याचा आरोप असलेल्या या गुंडाला सुमारे ७० महिलांनी न्यायालयात खटला चालू असताना यादववर अनियोजित हल्ला केला आणि त्याला ७० वेळा भोसकून ठार मारला.
भोसकले जात असताना यादव माफीची भीक मागत होता.
अक्कू यादव
तुमचे ज्ञान वाढवण्यासाठी वाचा.