अंबिका पिल्लई

या विषयावर तज्ञ बना.

अंबिका पिल्लई (११ नोव्हेंबर, १९५३:कोल्लम, केरळ - ) एक भारतीय सेलिब्रिटी हेअर स्टायलिस्ट आणि रंगभूषाकार आहे. तिचे काम नियमितपणे जाहिरात मोहिमा, कॅटवॉक शो, फॅशन चित्रपट आणि संपादकीय मध्ये दिसून येते.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →